कलेक्टर बंगल्यावर समोर व्ही आय पी रोड वर एका महिन्या पासून रंगीना दरवाजा ते कला दरवाजा पर्यंत पाणी वाहत आहे हया मुळे ऐथिल नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे कारण आता सम्पूर्ण पाणी गटार सारखे झाल आहे हे आगदी जिल्हा आधीकारी यांच्या बंगल्य समोर असून याची कोणी दखल घेत नाहि संबंधितांनी याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर हे बंद करावे
पाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jan 2019, 5:38 am