अ‍ॅपशहर

पाणी टँकर वाढीव दराने

Maharashtra Times 21 Mar 2017, 11:40 am
जळगाव रोडवरील म्हसोबानगर, साफल्यनगर, मयूरपार्क, भगतसिंगनगर, मोहिनीराजपुरमनगर, अष्टविनायकनगर, आदित्यनगर, छत्रपतीनगर, सारासिद्धी, माउलीनगर, व्यकटेशनगर अशोकनगर व परिसरात जलवाहिनी नाही. या भागात अनियमित आणि वाढीव दराने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. या भागातील पाणीप्रश्न समजून घेण्यासाठी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी म्हसोबानगर व वसाहतींना प्रत्यक्ष भेट दिली. या भागातील सामजिक कार्यकर्ते गोविंद देशमुख यांनी पाणीप्रश्नांची तीव्रता विशद केली. पाणीप्रश्न लवकर सोडविण्याची मागणी पांडुरंग वाखरडे, दिगंबर काटकर, राजेंद्र तायडे, दादाराव दाभाडे, महल्ले, दादा जाधव, विनायक पाध्ये, त्र्यंबक महाजन, अॅड. नितीन सोनवणे, साहेबराव पाटील, बालाजी चाथे, डिगांबर लोखंडे, राजू राजपूत आदींनी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water tanker extra charges
पाणी टँकर वाढीव दराने


- रवींद्र तायडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज