अ‍ॅपशहर

पोलिसांना हेल्मेटसक्ती नाही!

Maharashtra Times 20 Oct 2016, 1:12 pm
बीड बायपास मार्गावर वाहतूक पोलिसच विना हेल्मेट प्रवास करीत आहे. एरवी हेम्लेट नसलेल्या वाहनधारकांवर कडक कारवाई केली जाते. या वाहतूक पोलिसावर कोण कारवाई करणार आणि त्यांच्याकडून दंडाची रक्कम कोण वसूल करणार, हा प्रश्नच आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हायलाच हवी, असे वाटते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम why no rules for the police
पोलिसांना हेल्मेटसक्ती नाही!


- श्रीकांत रगडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज