अ‍ॅपशहर

असे स्वप्न औरंगाबादकरांनी पहावे का?

Maharashtra Times 18 Apr 2017, 7:43 pm
हे छायाचित्र आहे अजनी रेल्वे स्टेशन जवळील या कामाचे. शहराच्या प्रगतीमध्ये भूषणावह ठरणाऱ्या या द्रुतगती मार्गासाठी नागपूरकर जनता वाहतूक कोंडीचा त्रास हसत हसत स्वीकारत आहे. कुतूहल व औत्सुक्याचा भाग म्हणून या कामाचा हा देखावा पाहत हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. औरंगाबादमधील जनतेनेसुद्धा हे स्वप्न पहावे काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम work in progress
असे स्वप्न औरंगाबादकरांनी पहावे का?


- शरद लासूरकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज