ड्रेनेज पाईपलाईन घालून 7 वर्षे झालीय पण अजून पर्यंत उद्धघाटन करणारा महापालिकेला गावला नाही. अभियंताना परीक्षण करायला वेळ मिळत नाही आणि महापालिकेच्या अधिकार्याना निरीक्षण करायला वेळच नाही वाढती लोकजीवन पाहता घातलेली पाईपलाईन देखील लहान आहे व त्याबद्दल देखील संशयच आहे. हि कहाणी आहे कोल्हापूर उपनगरातील तोरणानगर भागाची,जवळपास 7 वर्षे झालीत ड्रेनेज पाईपलाईन घालून पण येथे कोणी फिरकला सुध्दा नाही याला सुध्दा बजटची गरज आहे का ?विरोधकांनी आवाज उठवणेची गरज. संबंधीत पाईपलाईनची तत्काळ चौकशी करावी व ड्रेनेज पाईपलाईन चालू करावी .तुम्हाला पण जमणार का?
ड्रेनेज पाईपलाईन उद्धघाटन करा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 May 2017, 5:34 am