अ‍ॅपशहर

फास्टफूडला बंदी घाला

Maharashtra Times 19 Jun 2017, 3:18 pm
शाळा आणि कॉलेजमधील फास्टफूडला अधिक पंसती दिली जात आहे. मात्र, फास्टफूडमुळे पोटाच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. अजूनही काही शाळांत फास्टफूड सुरू आहे. अन्न आणि भेसळ कायद्यानुसार संबंधितांवर कारवाईची गरज आहे. अन्न आणि औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी शाळा आणि कॉलेजमध्ये ऑन दि स्पॉट कारवाई करावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ban the fastfood
फास्टफूडला बंदी घाला


- अॅड. प्रकाश कुलकर्णी, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज