प्रतिभानगर येथील रेड्याच्या टक्करीनजीक रस्त्यावर यापूर्वी २-४ गायी रस्त्यावर बसकण मारलेल्या दिसायच्या पण अलिकडे १५-२० गायींचा समूह चक्क रस्त्यावर निवांतपणे रवंथ करतांना आढळून येत आहे . हिंदू धर्मात गायीला देव मानत असल्याचे ह्या गायींना देखीत माहीत असावे म्हणूनच बहुधा रहदारी अडथळा होऊनही त्या तेथून निघून जात नसाव्यात. पालीका अधिकारी आता काय करतात ते पहावे लागेल.
गायींचा मुक्काम रस्त्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2017, 5:32 am