कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रम चंबुखडी येथे एमएसईबी वायरच्या वर ही धोकादायक फांदी गेली तीन वर्ष लटकत आहे.एमएसईबी ला तक्रार देऊन देखील काहीही झालेले नाही.महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी त्वरित छापावे जेणेकरून ही फांदी काढली जाईल.जागा बरोबर चंबूखडी पाण्याच्या टाकीच्या जवळ आहे
धोकादायक फांदी मातोश्रीवृद्धाश्रमचंबुखडी कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2017, 5:39 am