अ‍ॅपशहर

धोकादायक खड्डा योग्यरीत्या बुजवा

Maharashtra Times 28 Nov 2016, 12:25 pm
दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर महापालिकेने आदित्य कॉर्नरवर रस्त्याच्या मधोमध दुरुस्तीसाठी खोदाई करून चुकीच्या पद्धतीने खड्डा बुजविला आहे. खड्डा बुजविताना ढीग रचून त्याच्यावर दगड ठेवलेले आहेत. ही गोष्ट कर्मचाऱ्यांना अथवा देखरेख करणाऱ्या मुकादमाच्या लक्षात कशी येत नाही? मात्र, तेथील सजग दुकानदारांनी काठी रोवून कापड बांधून धोक्याची सूचना देण्याची शक्कल लढविली आहे. रात्रीच्या वेळी एखादा मोठा अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dangerous pit repair properly
धोकादायक खड्डा योग्यरीत्या बुजवा



- विश्वनाथ गाडवे, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज