अ‍ॅपशहर

बांधकाम साहित्य रस्त्यावर

Maharashtra Times 18 Feb 2017, 10:34 am
सायबर चौकात बांधकाम व्यावसायिकांचे साहित्य रस्त्यावर पडलेले आहे. त्यामुळे तेथील रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होत असून याबाबत महानगरपालिकेने पाऊले उचलली पाहिजे. शहरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने बांधकाम साहित्य ठिकठिकाणी पडलेले दिसते. महापालिकेने त्यावर कारवाई करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम debris on the road
बांधकाम साहित्य रस्त्यावर


हेमंत पोतनीस, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज