अ‍ॅपशहर

वाहतूक पर्यायी मार्गाने वळवा

Maharashtra Times 22 Nov 2016, 10:44 am
रंकाळा टॉवर ते क्रशर चौक रस्त्याचे काम चालू आहे. त्या रस्त्यावरून जाताना दुचाकीस्वारांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. एस. टी. व चारचाकी वाहनांमुळे दुचाकी चालवणे मुश्किल बनले आहे. या वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम drive traffic to alternative routes
वाहतूक पर्यायी मार्गाने वळवा


- रुद्रमणी व्हनगुत्ते

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज