अ‍ॅपशहर

कचरा रस्त्यावरच

Maharashtra Times 25 Nov 2016, 12:47 pm
हा कदमवाडी परिसरातील घाटगे हाऊसजवळचा रस्ता आहे. या ठिकाणी कचरा कोंडाळा नसल्याने सर्व कचरा रस्त्यावर पसरला जातो. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षकांनी या ठिकाणी भेट द्यावी. काही ठिकाणी दोन कोंडाळे ठेवलेले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage on the streets
कचरा रस्त्यावरच



- महेंद्र कांबळे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज