कांडगाव हे गाव मेन रोडला आहे ,परंतु या मुख्य रस्ता ओलांडून विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेत जावे लागते तसेच वरून ही अवजड वाहने येतात ,या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा स्पीड ब्रेकर नाही त्यामुळे मोठा अपघात होण्याची धोका उधभवतो,तरी लवकरात लवकर स्पीड ब्रेकर किंवा पांढरे पट्टे मारावेत
कांडगाव मेन रोड अपघाताला निमंत्रण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2018, 5:36 am