नुकताच पापाची तिकटी जवळ के.एम.टी.बसमुळेअपघात होऊन दोघांचा मृत्यू व अनेक जखमी झाले.व्यापाऱ्यांचे दुकांनापुढे अतिक्रमण फेरिवाले व बेशिस्त पार्कींगमुळे शहरातिल बहूतेक रस्त्यावर मोठेवाहन चालविणे जोखमिचे झाले आहे.महाद्वार रोडशहरातील अत्यंत पादचारी वर्दळ असलेला रस्ता आहे.नुकत्याच झालेल्या अपघातापासून धडा घेऊनया रोडवरील के.एम.टी.वाहतुक बंद करावी.
महाद्वार रोडवर के.एम.टी.वाहतुक नको
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Oct 2017, 5:35 am