राजर्षी शाहू महाराजांनी रयतेच्या प्रेमापोटी सुशोभित केलेला रंकाळा दुरवस्थेच्या छायेत वावरत आहे. तिथे असलेले पथदिवे कधी कोसळतील याची शाश्वती नाही. महापालिकेनेही त्याची नुसतीच पोकळ डागडुजी केली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन दुरुस्ती करावी.
- राजकिरण जाधव
- राजकिरण जाधव