तोरणानगर येथील एका एन जी ओ संस्थेने युवक कल्याण कक्ष स्थापन केला पण सध्या तरी याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. एकंदर संपूर्ण संस्थेचा कारभारावर विविध प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर संस्थेतर्फे दुचाकी वाहण शिकवणेत येते काही वेळा शिकवणे चूक झाल्याने दुचाकी वाहन शेजारच्या घरात घुसली होती.सदर रस्त्यावर लहान मुले खेळत असतात वारंवार तोरणानगर सोसायटी व सहाय्यक आयुक्त ना तक्रार देऊन देखील कानाडोळा केला जात आहेएखादी दुर्घटना झालेस त्याला जबाबदार कोण याची नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्थानिक नागरिकांना त्रास...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2017, 5:33 am