मटा सिटी रिपो्रटने ५ आक्टो.ला गोखले कॉलेज ते साठमारी रोड या रस्त्यावरील डे्रनिज लाईन बद्लने गरजेचे आहे अशी बातमी प्रसिद्दी केली होती.ही समस्या कितेक दिवस जाणवत होती.पण बातमी आल्यावर स्थानीक नगर सेवक विजय सुर्यवंशी यांनी याची गंभर दखल घेऊन जागेवर जाऊन परीस्थीतीची पहाणी करुन ताबडतोब आपल्या इतर निधीतुन डेेर्निज नवीन आ.र.सीसी काम करवुन घेत आहेत.दोनदिवसातत ही समस्या दुर होईल .thanks मटा आणि गरसेवक-------किरण अतिग्रे'श्री तुकाराम माळी तालीम
मटा सिटी रिपो्रटने ५ आक्टो.ला गोखले कॉलेज ते साठमा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2017, 5:36 am