कोल्हापूर शहतील पाउस व वेगाने येणारे हवा या मुळे काही ठिकाणी फादी वाळलेली झाडे पडण्याचे प्रकार अनेक वेळा पहायला मिळाले यदा पावसाचे आगमन लवकर झाल्या ने झाडे,विद्यूत वाहनीला पश्य असणारी झाडे राजारामपूरी येथील सिग्नल मधील स्पश्य करणारी झाडे महापालिका व महावितरण कंपनी कडून काढण्यात आली
महानगर पालिकेचे काम सुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2017, 5:37 am