अ‍ॅपशहर

हल्लेखोरांवर कारवाई हवी

Maharashtra Times 15 Feb 2017, 2:17 pm
पोलिसांवर हल्ला करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. जे जनतेचे रक्षक आहेत, त्यांच्यावरच हल्ला होणे ही चिंताजनक बाब आहे. अशा गुंड प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही दबावाखाली न येता अशा गुंडांवर कडक कारवाई झाली पाहिजे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम need predators action
हल्लेखोरांवर कारवाई हवी


- राहुल राठोड

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज