दाभोळकर चौकात तसेच प्रत्येक चौकात सिग्नल लागल्यानंतर अनेक वाहने झेब्रा क्रॉसिंग वर थांबतात त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास अडथळा निर्माण होतो, वाहतूक पोलीस हजर असूनही यात काही फरक पडत नाही. वाहतूक पोलीसांनी वाहनचालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
झेब्रा क्रॉसिंगचे नियम पटवून देण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jun 2017, 5:37 am