अ‍ॅपशहर

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

Maharashtra Times 10 Feb 2017, 10:49 am
कोल्हापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यांच्याकडून रात्रीच्यावेळी पादचाऱ्यांच्या पाठी लागण्याचे प्रकार घडतात. अशा कुत्र्यांचा उच्छाद थांबविण्यासाठी महापालिकेने त्यांचा ताबडतोड बंदोबस्त करावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nomadic dogs
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा



-रणजित घरपणकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज