अ‍ॅपशहर

रस्ता वाहतुकीस खुला करा

Maharashtra Times 19 Jun 2017, 3:10 pm
अंबाबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक कोल्हापुरात येतात. जोतिबा रोडवरून अनेकदा भाविक घाटी दरवाजाकडे जातात. मात्र, गेले चार महिने जोतिबा रोड ड्रेनेजच्या बांधकामासाठी वाहतुकीस बंद केला आहे. त्यामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. महापालिकेने तातडीने काम सुरू करून जोतिबा रोड वाहतुकीसाठी खुला करावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम open the road for transport
रस्ता वाहतुकीस खुला करा


- पी. एस. कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज