धैर्यप्रसाद हॉल चौकात रस्त्याच्या मधोमध एक विजेचा खांब आहे. जिथे हाय मास्ट दिवे लावण्यात आले आहेत. सध्या दिव्यांचा भाग वाकलेला दिसत असून, तो कोसळण्याची शक्यता वाटते. दुर्देवाने तसे झाल्यास रहदारीच्या या रस्त्यावर जीवीतहानी ही होऊ शकते. तरी महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने त्याकडे त्वरीत लक्ष द्यावे व अनर्थ टाळावा.
-राजकिरण जाधव, कोल्हापूर
-राजकिरण जाधव, कोल्हापूर