अ‍ॅपशहर

रस्ते दुरुस्ती तातडीने करा

Maharashtra Times 29 Nov 2016, 12:36 pm
पावसाळ्यापूर्वी शहरात रस्त्यांची कामे करण्यात आली. रस्त्यांच्या कामासाठी सारा निधी संपवला असेल असे वाटते. कारण पावसाळा संपून महिना झाला तरी अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती केलेली नाही. त्यातून नागरिकांना मोठा त्रास होत असून पाठीच्या कण्याचे त्रास वाढले आहेत. त्याचबरोबर धुळीच्या त्रासाने श्वसनाचेही त्रास होत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम please promptly repair the roads
रस्ते दुरुस्ती तातडीने करा



- अभिजित मिरजकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज