अ‍ॅपशहर

आगी लावणाऱ्यांवर कारवाई करा

Maharashtra Times 30 Mar 2017, 1:47 pm
उन्हाळ्यात जंगलांना, डोंगरांना आगी लागण्याच्या घटना वारंवार पाहण्यात आणि वाचनात येतात. या आगी मुद्दाम लावल्या जात आहेत. त्याचा परिणाम निसर्गातील अनेक घटकांवर होतो. प्रदूषण होणे, अनेक वर्षांचे वृक्ष जळाल्यामुळे जमीन उजाड आणि भकास होणे, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, असे भयंकर परिणाम निसर्गावर होतात. वारंवार आगीच्या घटना घडत असताना वनअधिकारी काय करतात? याबाबत दोषी जबाबदार लोकांना अटक किंवा कडक कारवाईची योजना का आखली जात नाही?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pollution of trees burning
आगी लावणाऱ्यांवर कारवाई करा


- मनीष घेवडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज