अ‍ॅपशहर

दर्जेदार कामे व्हावीत

Maharashtra Times 1 Dec 2016, 12:15 pm
आझाद चौकामध्ये रात्री १० वाजता अशा प्रकारे काम चालले होते. रस्ता साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉम्प्रेसरमुळे परिसरातील घरांमध्ये धुळीचे लोट जाऊन पडत होते. मुळात सहा महिन्यांपासून खराब रस्त्यांमुळे बेजार झालेल्या नागरिकांना या त्रासाची आणखी भरच पडली आहे. केवळ अनामत रक्कम व फायनल बिल निघणार नाही हे समजल्यानंतरच ठेकेदारला जाग आली. पण रस्त्याच्या क्वालिटी कंट्रोलचे काम कुणी पाहिले असा प्रश्न पडतो. अशा प्रकारांकडे पालकमंत्री लक्ष देणार की नाही?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raise quality of works
दर्जेदार कामे व्हावीत



- सुभाष वाणी, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज