रंकाळा नवीन पदपथ उद्यानात सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यात जेष्ठ आणि स्त्रिया जास्त असतात. या ठिकाणी रात्री जेवणावळी आणि दारू पार्टी होतात त्याचा कचरा तसाच पडलेला असतो. याचा त्रास सकाळी फिरायला येणाऱ्यांना होत असतो. या ठीकानी कोणीही सुरक्षारक्षक किंवा सफाई कामगार नाही आहे. किमान जे घाण करत आहेत त्यांनी साफसफाई करणे गरजेचे आहे
रंकाळा नवीन पदपथ उद्यानचा कचरा कोंडाळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2018, 5:41 am