कोल्हापूरातील एेतीहासीक अश्या रंकाळा तलाव येथे साधारण मार्च कींवा एप्रील महीन्यात दोन हायमास्ट LED(एक डी मार्ट समोर व दुसरा खणी च्या येथे ) बसवले आहेत तसेच संपुर्ण बागेत जवळ जवळ १००ते १५०LED लाईट बसवले गेले आहेत पण बसवल्यापासुन एकदा ही हे लाईट लावले गेलेले नाहीत कीवा त्याचा उजेड कोल्हापुरातील कीवा भाईरील पर्यट्किंवर आज तागायत पडलेला नाही तरी त्वरीत हा उजेड पडवा हयसाठी कोल्हापूर महानगर पालिकेनं प्रयत्न करावा हीच छोटीशी अपेक्षा
लाईट बाबत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Aug 2018, 5:35 am