अ‍ॅपशहर

रस्त्यांबाबत नवे धोरण हवे

Maharashtra Times 20 Mar 2017, 1:01 pm
कोल्हापुरात अनेक ठिकाणी काही ना काही कारणांनी रस्त्याची खोदाई होत असताना दिसते. परंतु, खोदाई झाल्यावर खरमाती रस्त्यावर ठेवली जाते. त्यामुळे छोटे मोठे अपघात होतात आणि रस्त्याची दुरवस्था होत आहे. एकीकडे रस्ता नवीन होताना कित्येक वर्षे लागतात. तर, दुसरीकडे खोदकाम सुरू करताना कोणाची परवानगी घेतली जाते की नाही, हा प्रश्न पडतो. रस्ता खोदकाम सुरू करताना काही तरी, नवीन धोरणाची अंमलबजावणी गरजेची आहे. जणेकरून रस्ता खोदाई केल्यानंतर तो पूर्वीसारखा दहा दिवसांत डांबरीकरण करण्यात यावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम road development
रस्त्यांबाबत नवे धोरण हवे


- साया टोपले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज