अ‍ॅपशहर

शाहू पुतळ्याभोवती सुशोभिकरण करा

Maharashtra Times 22 Apr 2017, 1:27 pm
दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुळ्याजवळ अनेक आंदोलने होतात. कोल्हापूर महानगरपालिकेचे सुभोभिकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहराला स्मार्ट सिटी करायचे असल्यास अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shahu maharaj statue issue
शाहू पुतळ्याभोवती सुशोभिकरण करा


- तुषार मुळे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज