अ‍ॅपशहर

रस्ता नीट करा

Maharashtra Times 27 Mar 2017, 1:47 pm
रिंगरोडकडून आर. के. नगरकडे येणाऱ्या शेंडा पार्क चौकात काही दिवसांपूर्वी पाण्याची पाइप बसवण्यासाठी रस्ता उकरला होता. तथापि, काम पूर्ण झाल्यावर घाईघाईने रस्ता कसाबसा बुजवला आहे. बुजवलेला रस्ता लेव्हलमध्ये नसल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे. त्यातच जवळच स्पिड ब्रेकर असल्याने वाहनधारकांना कसरत करून वाहने चालवावी लागतात. तरी हा खडबडीत रस्ता डांबरीकरण करून लेव्हलमधे करावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shenda park chowk
रस्ता नीट करा


- श्रीधर वष्ट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज