अ‍ॅपशहर

गटर्स बसवा

Maharashtra Times 27 Mar 2017, 1:51 pm
गजानन महाराज नगर-सिंधुनगरी कॉलनीत गेले कित्येक वर्षे गटारीची सोय नसल्याने पाणी साचून घाणीचे सामाज्य पसरले आहे. अनेकजण धुणी-भांडी बाहेर करत असल्यामुळे पाणी साचून डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तर परिस्थिती समजेल. चोवीस तास पाणी असल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सफाई करताना अडथळा येतो. कर्मचारी फक्त झाडून जातात. लवकरात लवकर गटर बांधावी किंवा मोठी चाच मारण्यात यावी, जेणेकरून ते पाणी पुढे जाईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sindhu nagari colony drainage water issues
गटर्स बसवा


- निखील शिंदे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज