अ‍ॅपशहर

पुतळ्यांची अवस्था दयनीय

Maharashtra Times 13 Sep 2016, 12:18 pm
गांधी मैदान हे शहरातील मोठे मैदान आहे. त्याभोवताली महापालिकेचे कार्यालय असलेल्या इमारतीजवळ असलेल्या पुतळ्याची दयनीय अवस्था झाली आहे. मामा भोसले विद्यालयाच्या आवारात असलेल्या पुतळ्याची कित्येक महिन्यांपासून स्वच्छता केलेली दिसत नाही. त्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर बसवण्यात आलेला फलकही पुसून गेला आहे. महापालिकेचे कार्यालय अगदी काही फुटावर असताना तिथे दररोज किमान काही देखभाल करण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम statues in miserable condition
पुतळ्यांची अवस्था दयनीय



- स्वागत कांडेकरी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज