अ‍ॅपशहर

कुत्र्यांचा बंदोबस्त करा

Maharashtra Times 10 Oct 2016, 3:35 pm
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ म्हणून अंबाबाई मंदीराची ख्याती असल्याने शारदीय नवरात्र उत्सव काळात संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिरात भाविकांची गर्दी होत असते. त्यातच मंदिरात भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने गर्दीमध्ये कुत्री चावा घेण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stray animals
कुत्र्यांचा बंदोबस्त करा


-ओंकार दिंडे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज