अ‍ॅपशहर

मंडळांचे आभार

Maharashtra Times 21 Sep 2016, 11:54 am
कोल्हापुरात यंदा विसर्जन मिरवणूक अतिशय दिमाखदार झाली. यंदा खासगी संस्थांनी, पर्यावरणप्रेमींनी, डॉक्टरांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची हाक दिली होती. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. उत्सवातच नव्हे, तर मिरवणुकीतही मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती देत, डॅाल्बी बंदीला प्रतिसाद दिला. हा निर्णय घेऊन कोल्हापुरातील डॉल्बीमुक्तीच्या चळवळीला बळ देणाऱ्या मंडळांचे विशेष आभार.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thanks giving
मंडळांचे आभार



-राजवर्धन घाटगे, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज