अ‍ॅपशहर

धोकादायक खड्डा बंदिस्त

Maharashtra Times 19 Sep 2016, 12:47 pm
जुना बुधवार पेठ तोरस्कर चौकातून पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोल्जर तरुण मंडळासमोर रस्त्याच्या मध्यभागी असणारा धोकादायक खड्डा होता. गणेश विसर्जनापूर्वी तो बुजवावा, अशी विनंती महाराष्ट्र टाइम्सच्या सिटीझन रिपोर्रटर अंतर्गत महापालिकेला केली होती. त्याप्रमाणे पालिकेने अंनत चतुर्दशीपूर्वी खड्ड्यावर छावणी बसवून धोकादायक खड्डा बंदिस्त केला. त्याबद्दल महानगरपालिकेचे आभार. सदर छावणी मुख्य रस्त्यापासून उंचावर बसवलेली आहे ती मुख्य रस्त्याला संमातर बसवावी, ही विनंती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thanks to maharshtra times
धोकादायक खड्डा बंदिस्त



- संजय पाटणकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज