अ‍ॅपशहर

मोहीम महिनाभर राबवावी

Maharashtra Times 19 Apr 2017, 2:59 pm
कोल्हापूर वाहतूक पोलिसांचे अभिनंदन करावेसे वाटत आहे. गेले दोन दिवस त्यांच्याकडून शहरात राबविण्यात येत असलेली मोहीम कौतुकास्पद आहे. पोलिसांनी मोहीम एक-दोन दिवसांसाठी न ठेवता किमान महिनाभर ठेवल्यास कोल्हापूरच्या लोकांना वाहतुकीची शिस्त लागेल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic police of kolhapur city
मोहीम महिनाभर राबवावी



- मनीषकुमार कारंजकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज