अ‍ॅपशहर

सिग्नल दिसेल असा लावा

Maharashtra Times 28 Apr 2017, 3:20 pm
महापालिकेजवळचा परिसर कायम गजबजलेला असतो. तिथे सिग्नल असून, वाहनांमुळे सिग्नल मिळाला आहे की नाही हे समजत नाही. परिणामी पोलिसांकडून सिग्नल तोडला म्हणून कारवाई होते. यासाठी सिग्नल सर्वांना दिसेल अशी व्यवस्था करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम traffic signal problem
सिग्नल दिसेल असा लावा


-अभिजित नवले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज