अ‍ॅपशहर

ट्रिपल सीट वाहतूक रोखा

Maharashtra Times 25 Jan 2017, 9:57 am
रस्ता सुरक्षा सप्ताह नुकताच संपला. गाजावाजा झालेल्या या सुरक्षा मोहिमेची अंमलबजावणी होताना दिसली नाही. आजही, रस्त्यावर तरुण मुले बिनधास्तपणे ट्रिपल सीट जाताना दिसतात. वाहतूक पोलिस केवळ सिग्नलवर दिसतात. इतर कोठेही त्यांचा वचक दिसत नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम triple seat transport
ट्रिपल सीट वाहतूक रोखा



- संदीप पोवार, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज