अ‍ॅपशहर

युटील‌िटीचे धोकादायक चेंबर

Maharashtra Times 24 Mar 2017, 11:23 am
आयटीआयकडून पाचगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर युटिलीटीचे एक चेंबर आहे. त्याची सातत्याने दुरुस्ती केली तरी ते फुटत असते. सध्याही तिथे खड्डा पडलेला आहे. रात्रीच्यावेळी तो खड्डा दिसत नसल्याने दुचाकीस्वारांना प्रचंड धोका होण्याची शक्यता आहे. याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम utility chamber on pachgaon road
युटील‌िटीचे धोकादायक चेंबर


- पार्थ घोडके

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज