अ‍ॅपशहर

पिंजार गल्लीत पाणी गळती

Maharashtra Times 18 Jan 2017, 9:25 am
गेल्या काही दिवसांपासून पिंजार गल्लीतील दत्त कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर पाणी गळती सुरु आहे. महापालिकेचे कर्मचारी किरकोळ दुरुस्ती करुन दुर्लक्ष करत आहेत. यामुळे पाणी गळती सुरूच राहून पाण्याचे डबके साठत आहे. त्याचा पादचाऱ्यांना त्रास होत आहे. महापालिकेने त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water leak
पिंजार गल्लीत पाणी गळती



- संदीप पोवार, कोल्हापूर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज