शेंडा पार्क चौकात पाण्याच्या मुख्य पाइपला जोरात गळती लागली आहे. गेल्या एक महिन्यापासून रोज हजारो लिटर पाणी वाया जाते. रस्त्यावर त्या ठिकाणी मोठा खड्डा पण पडला आहे त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. काही अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकर दुरुस्ती करावी.
पाण्याचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 May 2019, 5:40 am