गंगावेश ते पंचगंगा रोड हा लहान असल्यामुळे येथे नेहमी गर्दी असते त्याचच भरीत भर म्हणजे या रोडला नेहमीच गाई-म्हशी येताना दिसून येतात त्यामुळे नेहमी ट्रॅफिक जाम होत, आपलाच रोड असल्यागत रोडलाच जनावरे सोडली जातात. महानगरपालिकेच्या अधिकारीनी लक्ष्य देऊन काय तरी कारवाई करावी, जेणेकरून रोडला ट्रॅफिक जाम होणार नाही.
अधिकारी करतात तरी काय हाच प्रश्न पडतो
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2017, 5:33 am