रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी भूमिपूजन केलेला करीरोड रेल्वे स्टेशन वरील छ. शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाजूकडील पादचारी पूलाचे काम सुरू होऊन १वर्ष झाले. सदर पूल डिसेंबर २०१६पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. गेली २महिने काम ठप्प आहे. संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील का?
करीरोडचा पादचारी पूल कधी सुरू होणार ?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2017, 5:38 am