Story Descriptionभांडुप (पश्चिम) लाल बहादूर शास्त्री मार्गावरील ड्रीम्स मॉल समोरिल रस्त्याचे रुंदी करणाचे काम पूर्ण झाले आहे परंतु ठेकेदारने राहिलेले स्टील चे सामान पद पथावर उघड्यावर ठेवल्याने तेथून मार्गक्रमण करताना पादचारी नागरिकांना व ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होतो.
पदपथावरील सामान हटवावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2017, 5:31 am