प्रतिक्षा नगर डेपो नंतरचा दुसरा असलेला सुंदर विहार बस स्टाँप वर नेहमीच सकाळी,दुपारी,संध्याकाळी शाळकरी विद्यार्थी,कामावर जाणारे महिला-पुरुष,आबालवृध्द ह्यांची गर्दी होत असतो पण एवढी अनेक वर्षे होऊनही साधे उभे राहण्यासाठी,बसण्यासाठी शेड नाही आहे त्यामुळे उन्हाळ्यात पावसाळ्यात असेच उघड्यावर उभे राहून बसची वाट पहावी लागते तरी प्रशासनाने सदर बस प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन लवकरच स्टाँप वर शेड बांधून द्यावी.
शेड बांधून देणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2017, 5:34 am