चिंचपोकळी : पश्चिम येथील ना.म.जोशी मार्गावर पेट्रोल पम्प समोर, ग/द ,पालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पालिकेने पंधरा दिवसा पूर्वी, दुरुस्ती साठी फुटपाथ खणून ठेविली असून त्याची दुरुस्ती आज पर्यंत केली नाही. नागरिकांना रस्तातून चालावे लागते. पावसाळा काही दिवसावर आल्यामुळे पालिकेने फूटपाथ वेळीच पूर्ववत करावा.
फुटपाथ पूर्ववत करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2017, 5:31 am