भायखळा (पूर्व) येथील घोडपदेव येथे असलेल्या डायमंड बिल्डिंगसमोर बीपीटीच्या मोकळी जागा आहे. घाणीच्या समस्येने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.डासांची वाढ झाली आहे. डेंगू मलेरिया सारखे आजार वाढत आहेत. बीपीटीची जागा असल्यामुळे महानगरपालिका यात लक्ष्य घालत नाही. सहा महिन्यांपासून येथे स्वच्छता करण्यात आली नाही. पावसाळ्यात या सर्व समस्यांमध्ये वाढ होते.
घाणीचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2017, 5:36 am