हे छायाचित्र घाटकोपर पूर्व येथील पंतनगर मधील सुभाष गार्डन आणि बिल्डिंग नं ७६ समोरील फुटपाथची आहेत तेथून ये जा करणारे कोणीही व्यक्ती अडकून पडू शकते आणि जखमी होऊ शकते शिवाय पावसाळा जवळ आला असून तिथे पाणी साचून राहून कचऱ्याचा ढीग साठेल तेव्हा संबंधित कार्यालयाने त्वरित लक्ष घालून फुटपाथ दुरुस्त करून घ्यावे
फुटपाथची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2017, 5:37 am