चेंबूर गोवंडी रोड वर स्वामी मुक्तानंद शाळे समोर दोन गतिरोधक आहेत त्याची पावसामुळे अत्यंत दूरावस्था झाली आहे. शाळेतील मुलांना तसेच पादच्यार्याना जीव मुठित घेवून रस्ता ओलांडावा लागतो. दुचाकि स्वार तसेस वाहने वेगाने जात असल्याने एखादा अपघात होऊ शकतो. तरि संबधित विभागाने सदर गतिरोधक दुरूस्त करावा हि विनंती.
गतीरोधकाची दुरावस्था.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jul 2018, 5:42 am